नितीन गडकरींनी एलन मस्कला दिली ‘ही’ भन्नाट ऑफर; भारतीयांना होऊ शकतो मोठा फायदा
मुंबई :
सध्या भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती देत आहेत. त्यासाठी लागणारं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील आता आपल्याला जागोजागी उभे राहताना दिसत आहे. टेस्ला ही एक जगातील…