..तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असं गडकरी का म्हणाले?
सोलापूर दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी वाढत्या ऊस उत्पादनावर चिंता व्यक्त करत शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला. एका कारणामुळे शेतकऱ्यांना…