नितेश राणे अखेर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात शरण, संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण
सिंधुदूर्ग येथील शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाला शरण आले. सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.…