महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आणखी एक संकट..! कोरोनापेक्षाही जास्त धोकेदायक विषाणू आढळला, पाहा काय होऊ…
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. आता तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. देश कोरोनातून सावरत असतानाच, आणखी एक संकट उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, कोरोनापेक्षाही हे…