जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड लाँच, जाणून घ्या का आहे एवढं खास…
जगात सध्या अनेक देशांत क्रिप्टो करंसीचे वारे घुमू लागले आहे. आता तुमच्या कानावर आज नवीन गोष्ट पडणार आहे ती म्हणजे क्रिप्टो करंसीचे देखील क्रेडिट कार्ड आता लाँच करण्यात आले आहे. हे क्रिप्टो…