जमिन, प्लॉट खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय..
महाराष्ट्रात जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे अनेक छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी आपली जमीन विक्री करणेही शक्य होत नाही. तसेच काही क्षेत्र विकून अडचणीतून मार्ग काढण्याची मुभा…