नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्याचा प्लॅन केलाय..? मग आधी ठाकरे सरकारची नियमावली वाचा..!
कोरोनाचे सावट कायम असतानाच, आता ओमायक्राेनचे नवे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 'नाईट कर्फ्यू' जाहीर केला असून, हे निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विविध…