‘व्हाॅट्स ॲप’कडून ‘फाईल साईज’ व ग्रुप सदस्यांच्या संख्येबाबत मोठा निर्णय..!
'व्हाॅट्स ॲप' हे आता दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. जगात 'व्हाॅट्स ॲप'चे सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे 'व्हाॅट्स ॲप' वापरत नाही, असा माणूस क्वचितच कोणी असेल.…