वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार, वाहतुकीचे केले नवीन नियम
सध्या देशभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हेच अपघात रोखण्यासाठी देशातील वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. मात्र काहीजण नियमांचे पालन…