बेराेजगार, गरीबांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार..? मोदी सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत..!
कोरोना महामारीमुळे सारा देश ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक उद्योग-धंदे बुडाले, नोकऱ्या गेल्या.. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोरोनाचा फटका बसलेल्या ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांसाठी, तसेच…