अरारा खतरनाक… ‘या’ कंपनीने आणलेत सगळ्यात स्वस्त प्लान्स; अवघ्या 49 आणि 99 रुपयात मिळतय ‘एवढं’…
मुंबई :
सध्या मोबाईल आणि टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्यांची जोरदार स्पर्धा सुरु आहे. आपण कसे दुसऱ्यापेक्षा कमी पैशात सेवा देऊ शकतो, यावरच सगळ्यांचा भर आहे. यात सरकारी कंपन्याही पुढे आहेत. आज…