पोस्ट ऑफिसची ‘ही’ भन्नाट सेवा सुरु, खातेदारांचा होणार जबरदस्त फायदा..!
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे.. पोस्टातून बॅंकांमध्ये, तसेच बॅंकांमधून पोस्टाच्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना खातेदारांना अडचणी येत असत.. ही बाब…