‘या’ महिला राजकीय नेत्याच्या पुत्राची होतेय सिनेसृष्टीत एंट्री; रितेश देशमुखनंतर याचाच नंबर
मुंबई :
राजकीय पुढाऱ्यांची मुले शक्यतो राजकारणातच उतरतात. राजकारण नाहीच जमले किंवा राजकारणात रस नसेल तर व्यवसायात स्थिरावतात. तसेही राजकारण आणि मनोरंजन विश्वातील लोकांची नावे नेहमीच…