नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती चिंताजनक.. जेजे रुग्णालयात उपचार सुरु..!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांना 'ईडी'ने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत…