आता प्रत्येकाचं बनणार राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल, पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल..
भारतातील लोक अनेक कोणत्या ना कोणत्या वेबसाईट्स आणि अॅपमध्ये आपलं प्रोफाईल ओपन करत असतात तेव्हा वेगवेगळे पासवर्ड ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे पासवर्ड ठेवले जातात. मात्र…