लवकरच कोरोनावर मिळणार नोझल स्प्रे व्हॅक्सिन; ‘या’ 5 नोझल स्प्रे’ व्हॅक्सिनच्या…
कोरोनाचा कहर वाढत असताना लसीकरण मोहीम (Vaccination) ही वेगाने सुरू आहे आणि तसे दिलासादायक आकडेही आपल्याला दिसत आहेत. देशात 18 कोटींहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. सध्या भारतात दोन स्वदेशी…