महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी आकाशात दिसले आगीचे गोळे, रहस्यमय प्रकाशामुळे नागरिकांमध्ये घबराट..!
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शनिवारची (ता. 2) रात्र काहीसी रहस्यमय ठरली.. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशातून रात्री अचानक आगीची गोळे पडताना दिसून आले.. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह…