नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तब्बल 10238 कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य; राज्य शासनाकडून मिळाली…
राज्यातील नाशिक ते पुणे या दुहेरी मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाकरता येणाऱ्या 11 वर्षांत 10,238 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे, तसा आदेश सरकारने काल (गुरुवारी) काढला…