मुंबईत पोद्दार शाळेची बस विद्यार्थ्यांसह गायब होते तेव्हा…! तपासात समोर आली धक्कादायक…
एका धक्कादायक घटनेने आज (ता. 4) मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला.. मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून विद्यार्थ्यांसह चक्क स्कूल बस बेपत्ता झाली.. बराच वेळ झाली, तरी आपली लाडकी चिमुकली घरी न…