मराठा समाजाला पुन्हा धक्का..!! ‘ईडब्लूएस’ आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल..
मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक बातमी आहे.. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर, मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 'ईडब्लूएस' (EWS) आरक्षण दिलं होतं. मात्र, आता…