जिओ, एअरटेलला जबरदस्त टक्कर, ‘या’ कंपनीकडून सर्वात स्वस्त प्लॅन सादर…!
मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टेलिकाॅम क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात भरमसाठ वाढ केली. त्यामुळे महागाईने आधीच पिचलेल्या…