ग्रॅज्युएट तरुणांना बॅंकेत नोकरीची संधी, राज्य सहकारी बॅंकेत 195 जागांसाठी भरती…!
बॅंकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत (Maharashtra State Cooperative Bank) विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. याबाबतची अधिसूचना (MSC Bank…