सरकारी अधिकारी होण्याची संधी, ‘एमपीएससी’मार्फत 1085 जागांसाठी भरती..!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.. अर्थात 'एमपीएससी' परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी विभागांतील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली आहे.…