..अन्यथा तुम्हालाही भरावा लागेल दंड! ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरलात, तर मग फक्त ‘हे’…
भारतात दररोज ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने अनेक जणांना दंड भरावा लागतो. आपल्याकडे वाहन असेल, तर ते चालवताना, बाहेरगावी जायचं म्हटलं तर वाहनाची कागदपत्रं जसे की आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स…