आता ‘ही’ कंपनी आणतेय हुबेहूब आयफोनसारखा फोन, कुठं मिळणार, वाचा..
जागतिक बाजारपेठेत आपला ठसा अनेक वर्षांपासून उमटवणारी मोबाईल उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी Motorola भारतात आपला Moto G22 स्मार्टफोन लॉंच झाल्यानंतर आता ऑनलाईन विक्रीसाठी सज्ज आहे. Moto G22…