1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम…
दर महिन्याच्या 1 तारखेला आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात.. त्यामुळे कधी खिसा खाली होतो, तर कधी फायदाही होतो. नोव्हेंबर महिना सुरु होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक…