पावसाबाबत पंजाबराव डख यांचा नवा अंदाज, दिवाळीपर्यंत ‘असा’ राहणार पाऊस…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. विशेषत: विदर्भ-मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. माॅन्सून परतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते. मात्र, यंदा…