पावसाबाबत मोठी बातमी, ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार जोरदार आगमन..
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यभर दमदार पाऊस झाला.. नदी-नाले ओसंडून वाहिले.. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.. विदर्भ व…