हवामान विभागाची मोठी अपडेट! आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार पाऊस..
आज हवामान विभागाकडून मोठी अपडेट जारी केली गेली आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी काही दिवस घालवल्यानंतर यंदा तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे.…