बीडमध्ये पेटलंय कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध..! पिल्लाला मारल्याचा ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250…
किरकोळ वादातून एखाद्याचा बदला घेण्याची भावना माणसांमध्ये दिसून येते.. आपल्या विरोधकाचा काटा काढण्यासाठी मग ही माणसे कोणत्याही थराला जायला मागे-पुढे पाहत नाही.. मात्र, ही बदल्याची भावना फक्त…