बांगलादेश दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू वन-डे मालिकेतून बाहेर..
भारत व बांगलादेश यांच्यातील वन-डे मालिकेला उद्यापासून (ता. 4) सुरुवात होत आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी…