चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका; ‘तो’ खेळाडू संघातून बाहेर!
मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या स्पर्धेतील 38 वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Punjab Kings vs Chennai Super Kings) यांच्यात झाला. यात अवघ्या 11 धावांसाठी…