मुलांच्या शिक्षणासाठी मोदी सरकार देणार पैसे, केंद्राच्या ‘या’ खास योजनेबाबत जाणून घ्या..
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेकांना पैशांअभावी मध्येच शिक्षण सोडावे लागते. मात्र, आता तसे होणार नाही. शेतकरी, गरीब, वंचित कुटुंबांच्या…