तर उन्हाळ्यात होऊ शकतो तुमच्याही मोबाईलचा स्फोट; ‘अशी’ घ्या आपल्या फोनची काळजी
उन्हाळ्यात गर्मी इतकी भयंकर असते की तसेही नको नको होत असते. या काळात आपण घरात वापरत असलेल्या वस्तूही गरम होत असतात. मोबाईल तर सर्वसाधारणपणे कायमच गरम असतात. मग अशा या उन्हाळ्याच्या काळात…