ग्राहकांना कर्ज वाटप करण्यास ‘या’ कंपन्यांना बंदी, ‘आरबीआय’चा मोठा निर्णय..!
गेल्या काही दिवसांत अनेक बोगस फिनटेक कंपन्यांनी मोबाइल ॲप तयार करून त्याद्वारे ग्राहकांना कर्ज देण्याचा सपाटा लावला होता. नंतर कर्ज वसुलीसाठी या कंपन्यांकडून ग्राहकांना 'ब्लॅकमेल' करण्याचे…