मोबाईल रिचार्जसाठी जादा पैसे मोजावे लागणार, ‘या’ पेमेंट अॅपचा युजर्सना धक्का..!!
कोणाला पेमेंट करायचे असो, माेबाईल-टिव्हीचा रिचार्ज असो वा एखादे बिल भरायचे असो.. डिजिटल वाॅलेटमुळे ही कामे अगदी काही सेकंदात होऊ लागली आहेत. शिवाय, खिशात कॅश ठेवण्याचीही गरज राहिली नाही..…