Mobile Care Tips : ‘या’ तीन हलगर्जीपणामुळे आपला स्मार्टफोन येतो धोक्यात
स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांकडून देखील स्मार्टफोन वापरले जातात. आपली सगळी लहान मोठी कामे, मनोरंजन, शिक्षण, कार्यालयीन कामे…