शिवसेना आमदाराचा अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, राजस्थानातून आरोपीच्या मुसक्या…
मुंबईतील कुर्ल्याचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना अश्लिल व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या राजस्थानातील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल…