एका प्रश्नाच्या उत्तराने हरनाज बनली ‘मिस युनिव्हर्स’, केवळ तिसरी भारतीय महिला ठरली..!
पंजाबमधील चंदीगढच्या हरनाज संधू हिने यंदाचा 'मिस युनिव्हर्स'चा खिताब जिंकला. हा ताज मिळविणारी ती केवळ तिसरीच भारतीय महिला ठरलीय.. यापूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेन (1994) व लारा दत्ता (2000)…