दुधाचा भाव ‘एवढ्या’ रुपयांनी वाढला, ग्राहकांना भुर्दंड तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा..!
देशात इंधन दरवाढीसोबत अनेक गोष्टींचे भाव वाढले आहे. आता दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर…