ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्टचे हे खास फिचर ठरणार वरदान!
कोरोना ने शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसलेला असताना गेल्या वर्षभरात शिक्षणपद्धती ऑनलाइन झाली आहे. ऑनलाइन शिक्षण घेताना इंटरनेटचा वापर त्याचबरोबर शिक्षकांची शिकवण्याची गती आणि अचूकता यावर…