सीईटीचा निकाल आज जाहीर होणार, घरबसल्या ‘असा’ पाहा निकाल..
महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCB चा निकाल आज (ता. 15 सप्टेंबर) ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रांस टेस्ट सेल यांच्याकडून आज एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात…