म्हाडाच्या तब्बल 5 हजार घरांची लॉटरी, स्वस्तात घर घायचंय मग करा अर्ज..
म्हाडाच्या पुणे विभाग मंडळाकडून घरांच्या सोडतीसाठी तारीख जाहीर केली गेली आहे. 29 जुलै 2022 दिवशी पुण्यात ही सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध…