महिलांसाठी ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, ग्रामविकास मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा..!
आज 28 मे.. मासिक पाळी स्वच्छता दिन.. मासिक पाळीत महिलांना स्वच्छतेचं महत्त्व समजावं, म्हणून महिलांच्या जागृतीसाठी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो.. मासिक पाळीतील सर्वात महत्वाची गोष्ट…