सरकारी नोकऱ्यांचा महापूर येणार, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!
गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांची दारेच बंद होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही राज्यातील अनेक तरुण घरीच हातावर हात ठेवून बसले आहेत. काही जण कुटुंबाच्या आर्थिक गरजेपोटी हाताला मिळेल…