‘आयपीएल’ खेळाडूंच्या हातात प्रत्यक्ष किती पैसे मिळतात..? विदेशी खेळाडूंना…
'आयपीएल-2022'च्या हंगामासाठी बंगळुरु येथे सुरु असलेल्या 'मेगा ऑक्शन'मध्ये संघ मालकांकडून खेळाडूंवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी संघ मालकांमध्ये…