रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय कमाॅडिटी बाजारात भडका, आज सोने-चांदी किती रुपयांनी स्वस्त..?
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील चिंता वाढली आहे. क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. यामुळे इंधनाचे दरही भारतात वाढू शकतात. आता सध्या अनिश्चिततेचा नफेखोरांनी…