खासगी प्रवासी वाहतुकीसाठी राज्य सरकारकडून योजना जाहीर..!
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या खासगी प्रवासी वाहतूक सुरु आहे. बर्याचदा खासगी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबून त्यांची धोकादायकपणे वाहतूक केली जाते. त्यातून अनेकदा…