घरात लहान मूल येतंय; तर सरकार देणार ‘या’ योजनेतून पैसे
सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. आता घरात लहान मूल येणार असेल तरीही सरकार पैसे पुरवणार आहे. ही केंद्र सरकारची योजना असून याद्वारे बाळाच्या जन्मावर पैसे पुरवले जातात.…