‘आयपीएल’वर पुन्हा ‘फिक्सिंग’चे सावट, ‘या’ दिग्गज फलंदाजाचा…
क्रिकेट नि वादाचं नातं तसं जूनंच.. जगातील सर्वात मोठ्या लिगपैकी एक असलेल्या 'आयपीएल'मध्येही अनेकदा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, सट्टेबाजी नि त्यातून होणारी फिक्सिंग..…